|
Jagnyacha aanad jagnyasathi
पाण्याचा एक थेंब, हिरवा ज़ला. हस्थयापणांवर बसून, सूर्यप्रकाशात उजळून निघाला. गुणधर्म पाण्याचा, रंगात मिसळून. निसर्गात न्हण्याचा. जीवनातील प्रत्येक रंग, परिधान करण्याचा, असा पाण्याचा थेंब, बेरंग,आकार नाही ज्याला, जगण्याचा आनंद आहे त्याला............................
|
|